सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तोडण्याची क्रिया.
उदाहरणे : आज झाडांच्या फांद्या छाटल्या.
समानार्थी : कापणी, छाटणी
छाँटने का काम।
तोड़ने की क्रिया।
Cutting down to the desired size or shape.
The act of cracking something.
अर्थ : कापण्याचे काम.
उदाहरणे : सावकार मजुरांकडून शेताची कापणी करून घेत आहे.
कटवाने का काम।
काटना या काट-छाँट करना।
The act of cutting something into parts.
अर्थ : योडण्याची क्रिया.
उदाहरणे : मजूर झाडांची तोडणी करत होते
स्थापित करा
तोडणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. todnee samanarthi shabd in Marathi.